मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ( सोलर पॅनलमुळे विजेचा प्रश्न सुटणार आहे) पात्रता, अर्ज प्रक्रिया
या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर सोलार पॅनल बसविण्यात येणार असून, त्यामुळे त्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत आहे हे आपण सर्व जाणतोच, या समस्येवर शासनाने उपाय शोधून काढला असून या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे . आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर सोलार पॅनल बसवून त्याची पूर्तता … Read more